||छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले||
अधिकारकाळ : जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक : जून ६, १६७४
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगां पासून नागपूर पर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशा पासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी : रायगड किल्ला
पूर्ण नाव : छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म : फेब्रुवारी १९,१६३०, शिवनेरी किल्ला,पुणे
मृत्यू : एप्रिल ३, १६८०, रायगडकिल्ला
उत्तराधिकारी : छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
वडील : शहाजीराजे मालोजीराजे भोसले
आई : जिजाबाई
पत्नी : सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई
राजघराणे : भोसले,सिसोदिया(भोसावत)
राजब्रीदवाक्य : 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन : होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा